PostImage

Avinash Kumare

Sept. 11, 2024   

PostImage

हत्तीने केलेल्या शेतपिकांची नासधुशी ची तात्काळ पंचनामा करावा असे आमदार …


My khabar 24 :--डोंगरगाव येथे जंगली हत्तींचा धुमाकूळ; शेतपिकांची  नासधूस* 

 *आमदार कृष्णा गजबे हे शेतकऱ्यांच्या बांधावर* 

**देसाईगंज:- देसाईगंज तालुक्याच्या डोंगरगाव येथे जंगली हत्तींनी धुमाकूळ घालीत परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांना पायदळी तुडवून मोठ्या प्रमाणावर नासधूस केली आहे.त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या शेतपिकांची मोठ्या प्रमाणावर जंगली हत्तींनी नासधूस केल्याची माहिती आमदार कृष्णा गजबे यांना कळताच, आज,१० सप्टेंबरला परिसरातील शेतकऱ्यांच्या शेत बांधावर जाऊन स्वतः पाहणी केली.** 

*सध्या स्थितीत जंगली हत्ती देसाईगंज तालुका परिसरात वास्तव्यास आहेत.दोन दिवसांपूर्वी कुरखेडा तालुक्यातील गुरूनुली, अरततोंडी, शिरपूर व परिसरातील शेतकऱ्यांच्या धान पिकांची नासधूस केली होती.अशातच आता देसाईगंज तालुक्यात हत्तींनी धुमाकूळ घातला असल्याने देसाईगंज वन परिक्षेत्र अधिकारी मेहर यांना पाचारण करून तात्काळ शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून; नुकसाभरपाईची रक्कम शेतकरी बांधवांना देण्याची मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी केली आहे.तसेच जंगली हत्तींचा बंदोबस्त तात्काळ करण्यात यावा; असेही या प्रसंगी गजबे यांनी वनाधिकारी यांना सांगितले आहे.*

*यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, भाजपा तालुका अध्यक्ष सुनील पारधी, तालुका महामंत्री वसंतरावजी दोनाडकर, सामाजिक कार्यकर्ते रोशन ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हिरालालजी शेंडे, कैलाशजी पारधी, भास्कर बनसोड, भोलेनाथ धनबाते, श्रीराम ठाकरे व डोंगरगाव येथील शेतकरी बांधव उपस्थित होते.*


PostImage

Avinash Kumare

Sept. 2, 2024   

PostImage

कोंढाळा या गावात पहिल्यांदाच बैलांसोबत चक्क घोड्याला घेऊन " बैल …


कोंढाळा या गावात पहिल्यांदाच  बैलांसोबत चक्क "घोड्याला ''  घेऊन
" बैल पोळा’ साजरा करण्यात आला...!  

My khabar 24 :-  
कोंढाळा :  दिनांक 2 सप्टेंबर २०२४ सोमवार ला बैल पोळ्याचा सण कोंढाळ्या च्या दत्त मंदिर पटांगणात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला...!  

 सोबतच गडचिरोली जिल्ह्यातील जुन्या परंपरेनुसार चालत आलेली झडत्या पण घेण्यात आलं 
आता तुम्हाला वाटत असेल की झडत्या हा काय प्रकार आहे. तर ही सम्पूर्ण महाराष्ट्राची लोकसंस्कृती आहे 
जी फक्त तुम्हाला विदर्भातच बघायला मिळेल 
बैल पोळ्याचा सण साजरा करताना हे झडती बोलावी लागते. 
आणि कोंढाळा या गावी याचे विशेष परंपरा आहे. 
जी सातत्याने हजारो वर्षांपासून ही संस्कृती
 कोंढाळा या गावच्या लोकांनी जोपासून ठेवली आहे. आणि झडत्या घेतल्या शिवाय तर पोळा पूर्ण होतच नाही..! हीच तर झाडीपट्टीतील खरी संस्कृती आहे. 
जी आपण वर्षानुवर्षे आतापर्यंत टिकवून ठेवलं आहे..!


झडती:   वाटी रे वाटी खोबर्‍याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. 

झडती:  बळी रे बळी लिंब बनी, अशी कथा सांगेल कोणी', 'राम-लक्ष्मण गेले हो वनी, राम-लक्ष्मणाने आणली वनफुले', ते महादेव पारबतीच्या हाती, तिनशे साठ नंदी एक नमन..गौरा पार्वती हर बोला हर - हर महादेव..!  

झडती:  मेंढी रे मेंढी शेंबडी मेंढी ते खाते आला-पाला तिचा गुरू माहा चेला लाथ मरून सरका केला.' एक नमन कवळा पारबती. हर बोला हरहर महादेव 

 

पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो.
सर्जा-राजाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजेच "बैल पोळा''  
अशातच जर गडचिरोली जिल्ह्यातील कोंढाळा या गावात बैलांसोबत घोड्याचाही समावेश झालं तर स्वर्गाहुन सुंदरच  की फक्त घोड्याच कौशल्य 
बघण्याकरिता कोंढाळा या गावातील हजारो लोकांची गर्दी आणि उत्सुकता अजून वाढली आणि  दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा खूप छान प्रकारे हा सण या गावात पार पडलं...!  

स्वप्न भंगले  तरुण मंडळी फडफडले  
सरकारी नोकरीसाठी वाट पाहू पाहू थकले 
जागा नाही निगत म्हणून रडू रडू बसले 
खोट्या भाषणाने बळी पडून माझे मतच वाया गेले
रोजगार द्या म्हणू म्हणू सगळे बेरोजगारच होऊन बसले 
बोला एक नमन गौरा पार्वती हर बोला हर- हर महादेव...!  


 

 

 

 

 


PostImage

Amol Yesankar

May 1, 2024   

PostImage

महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची थोडक्यात माहिती....


दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याची निर्मिती ते जागतिक स्तरावर कामगारवर्गाची क्रांती कशी झाली याबद्दल जाणून घेऊ...

महाराष्ट्र दिन-  स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरू असताना राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देणे नाकारले होते.

● मराठी माणसांपासून मुंबई तोडली जात असल्याची एक चीड तेव्हा धुमसत होती. २१ नोव्हेंबर १९५६ रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांचा एक भव्य मोर्चा फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात जमला.

● संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पोलिसांना हा मोर्चा आवरेना म्हणून त्यांनी लाठीचार्ज केला. तरीही जमाव पांगला नाही. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले.

● या गोळीबारात १०६ आंदोलकांना हौतात्म्य आले. या बलिदानापुढे नमते घेत अखेर सरकारने १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. म्हणून १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय कामगार दिन- १७ व्या शतकाच्या मध्यापासून सुरु झालेल्या औद्योगिक क्रांतीने युरोपमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती, परंतु यासोबतच नवीन समस्याही निर्माण झाल्या होत्या.

● औद्योगिक क्रांतीपासून कामगारांच्या शोषणाला, पिळवणूकीला सुरुवात झाली. त्यावेळी कामाचे तास हे तब्बल १५ तास होते. कामगारांचे जीवन हलाखीचे होते.

● कामगारांची पहिली मागणी होती ८ तासांच्या कामाची. या मागणीसाठी ऑस्ट्रेलियन कामगारांनी मोठी चळवळ उभी केली व २१ एप्रिल १८५६ रोजी दीर्घकालीन लढ्यानंतर ऑस्ट्रेलियन कामगारांना त्यांचा हक्क मिळाला.

● ऑस्ट्रेलियातील या लढ्याबद्दल धडे घेत अमेरिकेतील शिकागो मधल्या कामगार संघटनांनी  कामासाठी ८ तासांची मागणी केली. या मागणीत संप, मोर्चे, आंदोलने झाली.

● पोलिस व कामगारांच्यात टोकाच्या संघर्षामुळे या आंदोलनाने हिंस्त्र स्वरूप घेतले. अनेक कामगार हुतात्मा झाले. यामुळे याचा बदला घेण्यासाठी पोलिसांवर बॉम्ब फेकण्यात आले. 

● याला जबाबदार म्हणून ८ लोकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा झाली. या फाशीने त्यावेळी जगभर संतापाची लाट उसळली होती. 

● कारण असे म्हणतात की या ८ जणांपैकी एकानेही बॉम्ब फेकला नव्हता. अशा प्रकारे या रक्तरंजित आंदोलनानंतर १९८० ला १ मे रोजीच कामगारांचे आंदोलन यशस्वी झाले. 

● योग्य पगार, चांगली वागणूक, पगारी सुट्टी आणि ८ तास काम या मागण्या मान्य झाल्या. तेव्हापासून अमेरिकेत हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. 

● प्रत्येक देशानुसार कामगार दिन हा वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो, पण बऱ्याच ठिकाणी १ मे या दिवसाला मान्यता मिळाली आहे. 

● कामगारांच्या समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्षांनी शिकागोच्या दुर्घटनेला श्रद्धांजली म्हणून १ मे या दिवसाची निवड केली.

भारतात कामगारांसाठी बाबासाहेबांनी राज्यघटनेत केलेल्या तरतुदी

■ कामगारांचे कामाचे तास १२ तासावरून ८ तास केले.
■ पी.एफ योजना सर्व कामगारांना लागू केली.
■ भरपगारी सुट्टीची तरतूद लागू केली.
■ पेन्शन, बोनस योजना लागू केली.
■ E.S.I. योजना लागू केली.
■ आठवडी सुट्टी सर्वांना सक्तीची केली.
■ कर्मचाराचा मृत्यु झाला तर वारसास नौकरीची तरतूद केली.
■ महिलांना भरपगारी प्रसूती सुट्टी लागू केली.


PostImage

Nikhil Alam

March 20, 2024   

PostImage

भारत - नेपाल सीमा पर 27 बोरा युरिया खाथ के …


पूर्वी चंपारण, 20 मार्च (हि. स)l एसएसबी 71 वि वाहिनी बरहरवा पोस्ट के कमांडेट चंदन सिंह के नेतृत्व में बुधवार की सुबह जवानों ने गस्ती के दौरान बलुआ गाव के पिलर संख्या 361/24 के समीप 27 बोरा युरिया खाद और आठ सायकल को जप्त किया है l

जब की एस एस बी जवानों को देख तस्कर खाज और सायकल छोडकर भाग निकले l एस एस बी ने जप्त खाद व सायकल मोतीहारी कस्टम को सोप दिया हैl उक्त जानकारी एसएसबी 71 वी वाहिनी के कंपनी कमांडेड प्रफुल कुमार ने देते हुए बताया की सीमा पर खा तस्करी को लेकर एसएसबी जवानों को विशेष निर्देश दिया गया है l 


PostImage

Nikhil Alam

Feb. 28, 2024   

PostImage

Aawas Yojana: लाखो गरीब परिवार को बडा तोहफा, सरकार पुरा …


Aawas Yojana: हरियाणा मे गरीब परिवार के लिए एक बडी खुशखबरी सामने आई है l अब उनको अपने घर का सपना पूरा होने जा रहा है l राज्य सरकारने 'मुख्यमंत्री आवास योजना' के तहत ऊन परिवारो को शहर मे प्लॉट और फ्लॅट उपलब्ध करणे का फैसला किया है जिनकी वार्षिक आय 1 लाख 80 हजार रुपये से कम है. सरकार 2 लाख 89 हजार ऐसे परिवार ओके आकडे तक पोच गई है जिनके पास अपणा घर नही है.

चार बडे शहरो मे मिलेंगे फ्लॅट:  इतना ही नही, राज्य सरकारने इस साल के बजेट में शहरी तरज पर 'मुख्यमंत्री ग्रामीण आवास' योजना सुरू करण्याची घोषणा की है. सरकारने अब तक राज्य के 14 शहर और कसबो मे इन परिवार ओके लिये जमीन चिनीत कर ली है l इन गरीब परिवार को 4 बडे शहर व गुरुग्राम, फरीदाबाद, सोनीपत और पंचकुला मे सस्ती दरो पर फ्लॅट उपलब्ध कराये जायेंगेl बाकीचे शाहरो और कस्बो मे फ्लॅट की व्यवस्था सरकार करेगी.

1हजर करोड का बजट: इस योजना के शुभारंभ के तह तब तक 14 लाभार्थीयो को भूखंड आवडतं की प्रक्रिया सुरू कर दी हैl सरकारने योजना को अगले 6 महिने मे पुरा करने का लक्ष रखा है. मुख्यमंत्री मनोहर लाल ने ही शोध नको क्रियमित करने के लिए वर्ष 2024-25 के बजेट में 1 हजर करोड रुपये की राशी निर्धारित की है l

सितंबर तक कब्जा मिल जायेगा: मुख्यमंत्री ने मुख्यमंत्री ग्रामीण आवास योजना की घोषणा करते हुए कहा की बडी संख्या मे ऐसे लाभार्थी है जिने महात्मा गांधी ग्रामीण बस्ती योजना के तह भूखंड आवंडीत किये गये है, लेकिन पिछले 15 वर्शो से कब्जा नही मिला है, ऐसे गरीब 25 हजार लाभार्थीयो को सितंबर तक कब्जा देने की समय सीमा तई की गई हैl

इसके साथी सीएम मनोहर लाल ने स्पष्ट की आहे की यादी किनी कारनो से कब्जा नही मिल सकता है तो सरकार ऐसे लाभार्थीयो को मुख्यमंत्री ग्रामीण आवास योजना के तहत 1 लाख रुपये की सहायता प्रदान करेगी. इस रक्कम सेवे गाव मे अपने लिए प्लॉट खरी सकेंगे.


PostImage

Nikhil Alam

Feb. 24, 2024   

PostImage

Soolar Scheme: सरकारी सबसिडी से अपने घर की छत पर …


Soolar Scheme: साल 2024 के बजेट में निर्मला सीतारमण ने कई बडे ऐलान की है. नये साल के बजेट में सौर ऊर्जा को बडावा देने की भी बात कही गई है.

इसके तहत एक करोड घरो की छतो पर सोलर पॅनल लगाने का एलान किया गया है. विथ मंत्री निर्मला सीतारमण ने साल 2024 का बजेट पेश करते हुए कहा था की अपने घर की छत पर सोलर सिस्टम लगाकर एक करोड परिवार प्रति माह 300 युनिट तक मुक्त बिजली पा सकते है.

ऐसा करने से हर परिवार हर साल 15000 से 18000 रुपये की बचत कर सकता है. इतना ही नही, इससे विनिर्माण, स्थापना और रखरखाव मे तकनी की कौशल्य रखने वाले युवाओ के लिये रोजगार के नये अवसर भी खुलेंगे l

मोदी सरकार की इस योजना पर केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह इंटरव्यू में कहा की इस योजना के तहत एक करोड घर की छतो पर सोलर पॅनल लगाये जायेंगे. आर के सिंह ने कहा कि स्थापना से लेकर रखरवाव तक का सारा काम सरकार खूद करेगी. सरकार 3 किलो वाट तक 40 किस दे सबसिडी भी देंगे.

जिसे बडा कर 60 फीसदी करने पर विचार किया जा रहा है. अनुमान हे की कंपनीया 10 साल मे लोन का भुक्तान पूरा करेगी और इसके बाद रूफटाप सोलर सिस्टम घर के मालिक की संपत्ती बन जायेगा. इसके बाद, घर के मालिक अपने सौरमंडल से जनरेटर बिजली के माधम से बडी मात्रा मे पैसा बता सकते है l इस प्रणाली का अनुमान जीवन 25 वर्ष हे l


PostImage

Nikhil Alam

Feb. 17, 2024   

PostImage

चंद्रपूर पोलिस अधीक्षक बदलले;हे असणार नवे अधिकारी


चंद्रपूर पोलीस अधीक्षक बदलले; हे असणार नवे अधिकारी
https://local-news/chandrapur-maharashtra-india-police/https://khabarbat.in/local-news/chandrapur-maharashtra-india-police/

 


PostImage

Maharashtra Express News

Dec. 20, 2023   

PostImage

महालक्ष्मी हिवरा येथे यात्रा कमिटी व पोलिसांची कमाल.. त्यात गौतमीची …


अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी मयुर मांडलिक ( 8530101847 )

महाराष्ट्र भर गौतमी पाटील हीचा कार्यक्रम आणि तरुणाईचा गोंधळ हे सूत्र नित्याच असताना नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरा येथील कार्यक्रम अपवाद ठरला आणि याच एकमेव कारण म्हणजे यात्रा कमिटीने केलेले नियोजन व पोलिसांकडून तरुणाईला घातलेला लगाम यामुळे ठरलेल्या वेळेत कार्यक्रम सुरू होऊन परवानगी दिलेल्या वेळे नुसार संपूर्ण कार्यक्रम शांततेने पार पडला. महालक्ष्मी हिवरा येथे चंपाषष्ठी निमित्त हिवरा ग्रामस्थ सह परिसरातील आरध्य दैवत असलेल्या खंडोबाची यात्रा उस्तव मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु गावातील यात्रा कमिटी व देवस्थान ट्रस्ट यांच्या मध्ये मतभेद असताना गेल्या दोन वर्षांपासून यात्रा उस्तवाचे दोन गटाकडून आयोजन केले जाते. या वर्षी यात्रा कमिटी चे अध्यक्ष सरपंच भगवान गंगावणे यांनी नेवासा तालुक्यात प्रथमच गौतमी पाटील हीचा कार्यक्रम ठेवला होता. परंतु या कार्यक्रमाला दुसऱ्या गटाकडून विरोध करण्यात आला होता.त्यामुळे पोलिसांनी हा विषय गांभीर्याने घेतला व दोन्ही गटाची उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील त्याच बरोबर सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी बैठक बोलावून दोन्ही गटाची समजूत काढत दोन्ही गटाला १४९ ची नोटीस बजावून रात्री दहापर्यंत कार्यक्रमाला परवानगी दिली.परंतु अंतर्गत मतभेद असल्याने तसेच महाराष्ट्र भर गौतमी पाटील हीच्या कार्यक्रमात होणारे गोंधळ लक्षात घेता याही कार्यक्रमात गोंधळ होणार नाही याचा अंदाज घेत पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील व सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी कार्यक्रम स्थळी भेट देऊन यात्रा कमिटीला वेगवेगळ्या सूचना दिल्या. कार्यक्रमाच्या दिवशी अधीक्षकांच्या उपस्थितीत पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.तसेच नेवासा तालुक्यात नव्हे तर या परिसरात प्रथमच गौतमी पाटील चा कार्यक्रम होणार असल्याने प्रेक्षकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होणारं याची खात्री होती.त्यामुळे यात्रा कमिटी कडून पोलिसांनी सांगितल्या पेक्षाही मोठ्या प्रमाणात नियोजन करून कार्यक्रमस्थळी येण्या जाण्याचा मार्गावर लाईट बसवून पार्किंग ची सुविधा करण्यात आली होती. त्याच बरोबर पार्किंग साठी स्वयंसेवक देखील नेमण्यात आले होते. रात्री सव्वा आठ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली परंतु मद्यधुंद तरुणाई आणि गौतमी च्या झकास लावणीने धमाल केल्याने तरुणांच्या अंगातील तरुणाई जागृत झाली काही तरुणांनी गोंधळात सुरुवात केली परंतु पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी वेळीच तरुणाईला पोलिसी हिसका दाखवला व कार्यक्रम परवानगी दिलेल्या वेळेपर्यंत सुरू राहिला व कार्यक्रम बघण्याच्या अपेक्षेने आलेल्या महिलासह अनेक रसिकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. महाराष्ट्र भर गौतमी पाटील हीच्या होत असलेल्या कार्यक्रमात ९० टक्के कार्यक्रम अर्ध्यातच बंद करण्याची वेळ येते मात्र सोनई पोलिस स्टेशन ने कमाल केल्याने गौतमी ने हिवरा येथील कार्यक्रम पूर्ण पाडला.